आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जळगाव सर्वाधिक हाॅट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यात शनिवारी सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली. जळगावचे तापमान ४०.२ अंशावर पोहोचले आहे. अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. शुक्रवारी ३६ अंशावर असलेले तापमान शनिवारी ४० अंशाच्या वर पोहोचले. यामुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला. पुढील अाठवड्यात तापमानात अधिक वाढ हाेण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात अाली.