आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khandesh Builder Issue At Jalgaon Dr. Pravin Gedam

‘खान्देश’च्या दाव्यात डॉ. प्रवीण गेडाम यांना मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल योजनेतील नुकसान भरपाईसंदर्भात खान्देश बिल्डर्सने दाखल केलेल्या दाव्यात तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या वकिलांनी हजेरी लावली असून, खुलासा सादर करण्यासाठी मुदत मागून घेतली आहे. यात अन्य प्रतिवादींनाही समन्स बजावण्यात आले. त्यावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

खान्देश बिल्डर्सतर्फे घरकुल योजनेचे काम पूर्ण करू न दिल्याने जळगाव न्यायालयात 28 कोटी 61 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. यातील प्रतिवादी असलेल्या जिल्हाधिकारी, प्रवीण गेडाम, रामनाथ सोनवणे तसेच शासनाचे डेप्युटी सचिव यांना समन्स बजावले आहेत. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.