आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुली नंबर वन’ने वाचवले धावत्या रेल्वेखाली येणाऱ्या महिलेचे प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानकावरील ५५ वर्षीय कुलीने आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेखाली येणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले. ही घटना बुधवारी सायंकाळी वाजता घडली.
अामिर खान (वय ५५) असे या कुलीचे नाव असून त्याचा बिल्ला क्रमांक आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने तो ‘कुली नंबर वन’ ठरला आहे. जळगाव रेल्वेस्थानकावर बुधवारी सायंकाळी वाजता बंगळुरू-कर्नाटक एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. वर आली. ही गाडी दोन मिनिटे येथील फलाटावर थांबते. याच दरम्यान खाद्यपदार्थ विक्रेते, प्रवाशांची {उर्वरित.पान
कुली अामिर खान यांचा सत्कार करताना नंदकुमार ठाकूर.

‘सुधर्मा’तर्फे खान यांचा सत्कार
सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. खान यांनी महिलेला वाचवल्याचा क्षण हृदयाचे ठोके थांबवणारा होता. महिला बचावल्याचे पाहून स्थानकावरील प्रवासी, रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील खान यांच्या हिमतीचे कौतुक केले. तर बेलसरेंनी खान यांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. सुधर्मातर्फे अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याहस्ते बुके, १०१ रुपये देऊन खान यांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...