आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाळीसगावात बिबट्याची दहशत कायम; धडापासून वेगळे केले महिलेचे मुंडके, 3 दिवसांत 6वा बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- नरभक्षक बिबट्याची दहशत कायम आहे. तीन दिवसानंतर बिबट्याने सहावा बळी घेतला आहे. वरखेडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तिघांनी प्राण गमावला आहे.

 

धडापासून वेगळे केले महिलेचे मुंडके

वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या 70 वर्षीय महिलेवर झोपेत असताना बिबट्या हल्ला करून ठार केले. ही घटना आज (मंगळवार) पहाटे 3 च्या सुमारास घडली.  यमुनाबाई मुलगा आणि सुन-नातवांडांसोबत झोपडीत झोपली होती. बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ओढतच जंगलात नेले. घरातील इतर लोकांना जाग येत नाही तोपर्यंत त्याने महिलेचे मुंडके धडापासून वेगळे केले होते. नंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

बातम्या आणखी आहेत...