आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - वेश्‍या व्‍यवसायाच्‍या दलदलीत अडकलेल्‍या 21 मुलींची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

नवी मुंबई - वेश्‍या व्‍यवसायाच्‍या दलदलीत अडकलेल्‍या 21 मुलींची नवी मुंबई पोलिसांनी मुक्‍तता केली. दरम्‍यान, चार दलालांना ताब्‍यात घेण्‍यात आले. या मुलींना अग्रा येथील काश्‍मीर गल्‍लीतील एका कुटुंखान्‍यात डांबून ठेवल्‍या गुप्‍त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍या आधारे ही कारवाई करण्‍यात आली. बेपत्‍ता मुलींच्‍या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मुंबई गेले होते.

दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...