आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या ‘राणा’जींनी केले जयपूरचे रेकॉर्ड ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च पुतळा

महाराणा प्रताप यांचा जळगावातील पुतळा देशातील सर्वोच्च, तर महाराष्ट्रातील पहिला अश्वारूढ पुतळा.

यापूर्वी जयपूरमधील 12 फुटी पुतळा सर्वोच्च मानला जात होता. मात्र, जळगावातील पुतळा त्यापेक्षा 3 फुटांनी उंच.

संपूर्ण पुतळा साकारला ब्राँझ धातूत असून, ब्लॅक ऑक्सिडाइंगमुळे वारंवार रंग देण्याची गरज भासणार नाही.

21 जून रोजी पुतळ्याचे अनावरण

सव्वा वर्षात साकारला पुतळा
जळगावसाठी साकारलेला महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा देशातील सर्वाधिक 15 फूट उंचीचा आहे. हा पुतळा बनवायला एक वर्ष तीन महिने लागले. आतापर्यंत वेगवेगळे 15 ते 20 पुतळे बनविले आहेत. जळगाव येथे साकारलेल्या पुतळयाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात महाराणा प्रताप यांचा पहिला अश्वारूढ पुतळा आहे.
सरमत पाटील, प्रख्यात शिल्पकार

वैशिष्ट्ये
15 फूट उंची पुतळ्याची

21 फूट उंच चबुतरा

36 फूट एकूण उंची

4.5 टन वजन

34 लाख रुपये खर्च

12 फुटी पुतळा जयपुरात