आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला हादरवून सोडेल हा फोटो, आईने फेकून मारली सांडशी, मुलीच्‍या घुसली डोक्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- सध्‍या 'रागाची सांडशी' या नावाने ही पोस्‍ट व्‍हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे. एका आईने रागाच्‍या भरात तिच्‍या लहान मुलीला सांडशी फेकून मारली. ती तिच्‍या डोक्‍यात घुसली. त्‍यामुळे रागाला आवरा असे आवाहन करणारी ही पोस्‍ट आहे. सदर घटना ही मालेगाव तालुक्‍यातील मळगाव येथील असल्‍याचा दावा केला जातोय.
( आवाहन- लहान मुले हट्टी, भांडखोर असतात किंवा वडिलधा-यांचा मान राखत नाहीत, अशावेळी पालक चिडतात नि हाती पडेल ती वस्‍तू फेकून मारतात. मात्र, हट्टी किंवा खोडकर असणे हा लहान मुलांचा स्‍वभावच असतो, तो समजून घेऊन रागावर संयम ठेवायला हवा. जेणेकरून अशा घटनांना सामोरे जाण्‍याची वेळ येणार नाही. )
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
पुढील स्‍लाइड्सव्‍दारे जाणून घ्‍या, कशी घडली ही घटना..
बातम्या आणखी आहेत...