आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैर, उपमहापाैर स्थायी समितीचा राजीनामा देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापाैरपदी नितीन लढ्ढा उपमहापाैरपदी ललित काेल्हे यांची निवड झाल्याने ते अाठवडाभरात स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे देणार अाहेत. २०१५ पासून नितीन लढ्ढा, ललित काेल्हे हे दाेन्ही स्थायीचे सदस्य हाेते. परंतु अाता दाेघांची महापाैर उपमहापाैरपदी नियुक्ती झाल्याने ते अायुक्तांकडे स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा देणार अाहेत. त्यांच्या रिक्त जागी खाविअाकडून माजी महापाैरांसह उपमहापाैरांचेही नाव चर्चेत अाहे. खाविअाकडून सुनील महाजन तर मनसेतर्फे लिना पवार यांना तर सदाशिव ढेकळे यांना बाजार समितीवर प्रतिनिधीत्व दिले जाण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...