आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक, रेल्वेत जुलैत नोकऱ्यांचा पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नोकरीच्यासंधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर. येत्या जुलैत शासनाच्या ववििध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यात सर्वाधकि संधी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सेक्टरमध्ये आहेत.

एसएससीतहजार ५७८ जागा : एसएससीतर्फे ६५७८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. १३ जुलैपर्यंत अर्ज भरायचे आहेत. गोविंद वल्लभ पंत कृषी प्राैद्योगकिी विभागात १०६ असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि ७० असिस्टंट अकाउंटंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय खाद्य निगमध्ये ३४९ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अंतिम तारीख जुलै आहे.
टपाल खाते : पोस्टलअसिस्टंटच्या ६५७८ जागा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.

प्रसार भारती : न्यूजकंटेट एक्झक्युटीवह पदासाठी जागा निघाल्या आहेत. ३० जूनपर्यंत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. एकूण २३ जागांसाठी ही भरती होणार आहे.
नॉर्थईस्टर्न रेल्वे : नॉर्थईस्टर्न रेल्वे विभागात १९३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे ऑनलाइन भरायचे आहेत.

भारत संचार निगम : पीजीएम,जीएम पदांसाठी भरती होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख १५ जुलै आहे.
आरोग्य विभाग : रुरलइन्स्टिट्यूट ऑफ मेडकिल सायन्स आणि रिसर्च विभागात नर्सिंग ऑफिसर आणि स्टाफ नर्सची १५१ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जुलै आहे. तसेच मेडकिल ऑफिसरच्या ७६१ जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
आरबीआय :
भारतीयरिझर्व्ह बॅँकेत ५०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ ते २८ वयोगटातील पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख जुलै असून परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी २० हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...