आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेषण अाहाराचा ठेका रद्द करण्याचा ठराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विशेष राजा श्रयामुळे जिल्हाभरात बाेगस धान्य पुरवून देखील शालेय पाेषण अाहारातील ठेकेदारावर कारवाई हाेत नाही. विद्यार्थ्यांना निकृष्ट पाेषण अाहार दिला जात असल्याची तक्रार करत जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शालेय पाेषण अाहाराचा विषय गाजवला. सभागृहाची भावना लक्षात घेऊन ठेकेदाराचा ठेका रद्द करणे अाणि या याेजनेची सीअायडी चाैकशी करण्याचा ठराव या वेळी सर्वानुमते मंजूर करण्यात अाला. 
 
शालेय पाेषण अाहार याेजनेत नियमबाह्य मुदतवाढ देणे, धान्यादी माल निकृष्ट असूनही संबंधित ठेकेदारावर कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे, जयपाल बाेदडे, माधुरी अत्तरदे, रवींद्र पाटील यांनी प्रशासन शिक्षण विभागाला धारेवर धरले. अधिकारी पुरवठादाराचे लाेक म्हणून काम करत असल्याचा अाराेप करत सदस्यांनी केला. साेबत अाणलेेला निकृष्ट धान्यादी माल अध्यक्षांपुढे ठेवला. राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे मनाेहर पाटील, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील, प्रा. नीलिमा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अाराेग्याच्या दृष्टीने पुरवठा थांबवण्याची मागणी केली. शिक्षण सभापती पाेपट भाेळे यांनीही प्रकरण गंभीर असल्याचे याप्रसंगी मान्य केले. जयपाल बाेदडे यांनी शालेय पाेषण अाहार याेजनेची सीअायडी चाैकशीची मागणी केली. त्यानंतर प्रकरणाची सीअायडी चाैकशीचा ठराव सभेत केला. हा ठराव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे अाश्वासन सीईअाे दिवेगावकर यांनी या वेळी दिले. होते. त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बालगंधर्व त्यांची दुसरी पत्नी गोहरबाईसह राहायचे. बालगंधर्वांच्या मृत्यूनंतर हे घर शासनाने ताब्यात घेतले आणि नारायण कटारिया या सिंधी गृहस्थाला विकले. कटारिया यांच्याकडून रामेश्वर दयाल अग्रवाल यांनी १९८१ साली हा बंगला खरेदी केला. त्यानंतर या वास्तूचे नाव ‘अग्रवाल भवन’ झाले. २०१३ साली हा बंगला अग्रवाल यांच्याकडून एम. जे. बिल्डर्स यांनी विकत घेतला. आता लवकरच येथे नवी इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. या इमारतीच्या तळमजल्यात सध्या जेटली नावाचे कुटुंब राहते. 

या वास्तूसंदर्भात “तो एक राजहंस’ या पुस्तकात लेखक बाळ सामंत यांनी माहिती दिली आहे. बालगंधर्व माहिमच्या काद्री महलमधून १९४७ च्या सुमारास आशिया मंझिलमध्ये राहायला गेले. या काळात हे घर घेण्याचा व्यवहार गोहरबाईच्या अंगाशी आला. आशिया मंझिल विकत घेण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीशी गोहरबाईने करार करून अॅडव्हान्स पंचवीस हजार रुपये दिले, परंतु खरेदीचा हा करार पूर्ण होण्यापूर्वीच ती मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानात निघून गेली. त्यामुळे भारत सरकारने निर्वासिताची मालमत्ता म्हणून ही वास्तू जप्त करून ताब्यात घेतली हाेती. 

घरमुक्तीसाठी जंगजंग पछाडले 
आशिया मंझिल ही वास्तू जप्तीतून मुक्त व्हावे म्हणून बालगंधर्वांनी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी दिल्लीला डॉ. केसकर, काकासाहेब गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार केला. सरतेशेवटी काकासाहेब गाडगीळांच्या प्रयत्नाने महिना ऐंशी रुपये भाड्याने ते घर बालगंधर्वांना राहायला मिळाले. घर खरेदीचा केलेला व्यवहार गोहरबाईच्या नावाने झालेला होता. तो पूर्ण झाल्याने बालगंधर्वांचे २५ हजार रुपये गेले ते गेलेच. या बंगल्यात वास्तव्य करत असताना त्यांची तब्येत फारच बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतून पुण्यात हलवण्यात आले. पुण्यातच त्यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले. 
 
...तरीही मुदतवाढ 
जिल्ह्यात १३ ठिकाणी निकृष्ट अाहार अाढळून अाला अाहे. जिल्हा परिषद सदस्यांना निकृष्ट धान्य सापडत असले तरी मुख्याध्यापकांनी चांगला अहवाल द्यावा म्हणून शिक्षणाधिकारी दमदाटी करत असल्याचा अाराेप सदस्यांनी या वेळी केला. शासनाचे नुकसान हाेत असताना पुरवठादाराला मुदतवाढ दिली अाहे. याबाबत अापण शासनाला लेखी कळवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...