आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्र्यांचा थाट अन् एका मिनिटानंतरची अशी ही सावधगिरी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटेचा महिला महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री संजय सावकारे यांनी उपस्थिती दिली होती. पावसाची रिपरिप सुरू असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाताना त्यांच्या डोक्यावर अंगरक्षकाने (पोलिस) अशी छत्री धरली. ‘दिव्य मराठी’ने त्यांचा हा थाट टिपताच अवघ्या एका मिनिटातच त्यांनी पोलिसाच्या हातातील छत्री धरून पुढे मार्गक्रमण केले, हे विशेष!

पुढील स्लाइडमध्ये, पोलिसाच्या हातातील छत्री मंत्री महोदयांच्या हातात..
छायाचित्र : कालू शाह