आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Hunger Strike For Parallel Road, Latest News In Divya Marathi

समांतर रस्त्यासाठी मनसेचे आजपासून बेमुदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समांतर रस्त्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे रविवारी नगरसेवक अनंत जोशी, नितीन नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात होत आहे. या उपोषणात जोशी, नन्नवरे यांच्यासह अतुल वायकोळे, प्रवीण कोल्हे, गुलाम शाह यांचा देखील सहभाग राहणार आहे. उपोषणास्थळी शनिवारी अनेक मंडळांनी भेटी दिल्या.