आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा 3 राेजी लाेकशाही दिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेचा लाेकशाही दिन 3 अाॅक्टाेबर राेजी सकाळी १० ते १२ यावेळेत दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात अायाेजित करण्यात अाला अाहे. ज्या नागरिकांनी महापालिकेशी संबंधित लाेकशाही दिनाच्या तक्रारी शासन निर्णयानुसार दाखल केल्या अाहेत. त्यांच्या तक्रारीबाबत लाेकशाही दिनी सविस्तर चर्चा करण्यात येणार अाहे. त्यासाठी तक्रारदारांनी उपस्थित रहावे, असे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांनी कळवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...