आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक कोळी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - साहित्यिक डॉ.अशोक कौतीक कोळी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होईल. ते तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक विद्या मंदिरातील उपशिक्षक आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणूनही डॉ.अशोक कोळी परिचित असून तालुक्यातील सुनसगाव येथील मूळ रहिवासी आहेत.