आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदी संपली; काळा पैसा गेला कुठे, गुलाबरावांचा सरकारला घरचा आहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र माेंदीनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा फंडा अवलंबला. नाेटबंदीचे सत्र ३० डिसेंबरला संपले. परंतु काळा पैसा गेला कुठे? असा उपहासात्मक सवाल युती सरकारमधील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी केला. नाेटबंदीमुळे सामान्य व्यक्तीला वेठीस धरले गेले अाहे. विकासकामे खाेळंबली अाहेत. नाेटबंदीचा निर्णयातून अपेक्षित यश अाले नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...