आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर: कर्जाला कंटाळून शेतकऱ्याचा गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- तालुक्यातील जानवे येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्यामुळे मंगळवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येथील पाेलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात अाली. 

जानवे येथील गोकुळ सुपडू पाटील (वय ६५) यांच्यावर विकास साेसायटीचे ८० हजार, स्थानिक पतसंस्थेचे ५० हजार रुपये कर्ज अाहे. तसेच उसनवारीने लाख घेतले अाहेेत. दरवर्षी चांगले उत्पन्न येत नसल्याने कर्जाचा डाेंगर वाढत हाेता. त्यामुळे त्यांनी कर्जाला कंटाळून जानवे येथील राहत्या घरी गळफास घेतला असे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होत. 
बातम्या आणखी आहेत...