आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेन की शेतकरी...; जळगावातील महिलांनी साकारली रांगाेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जपानकडून कर्ज घेऊन मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करण्याचे माेदी सरकारचे प्रयत्न सुरू अाहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात कर्जाच्या अाेझ्याखाली दबलेला शेतकरी अात्महत्येचा मार्ग स्वीकारत अाहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयावर टीका हाेत अाहे. त्यावर जळजळीत भाष्य करणारी रांगाेळी जळगावातील महिलांनी नुकतीच साकारली.  निमित्त हाेते श्रीराम वहनाेत्सवाचे.   
बातम्या आणखी आहेत...