Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Khandesh Queen Ramp Walk

‘खान्देश क्वीन’ च्या रॅम्प वाॅकवर चमकल्या साैंदर्यवती.....

दिव्य मराठी वेब टिम | Mar 19, 2017, 10:47 AM IST

शहरात शनिवारी खान्देश क्वीन हाेण्यासाठी शहरभरातील महिलांनी तुफान गर्दी केली. साैंदर्यवतींच्या चकाकत्या दुनियेत महिला प्रेक्षकांनी खच्चून भरलेले सभागृहही हरवून गेले. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रासह उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींनीही साैंदर्याच्या या रॅम्पवर वाॅक केला.
खान्देश क्वीन हाेण्याची धडपड यातून दिसून अाली. महापालिकेने ही स्पर्धा घेतली. मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल या स्पर्धेसाठी अाकर्षण ठरली.
पुढील स्लाईडवर पाहा, रॅम्प वाॅकवर करताना खान्देश क्वीन...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended