आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरगटे पाणी अंगणात टाकले म्हणून चाैघांचा महिलेवर चाकूहल्ला, दिली जीवे ठार मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जेवणाचे खरकटे पाणी अंगणात टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेला चाैघांकडून मारहाण केल्याचा प्रकार शहरातील वरखेडी राेडवरील गायकवाड चाैकात घडला. या वेळी चाकूने हल्ला करीत महिलेला दुखापतही करण्यात अाली. याप्रकरणी अाझादनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
 
साेनाली प्रकाश अहिरे (२५, रा. गायकवाड चाैक) यांनी पाेिलसांत तक्रार दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, अंगणात खरकटे पाणी टाकले यावरून माया याेगेश अहिरे, अारती पांडुरंग अहिरे, याेगेश पांडुरंग अहिरे, दिनेश पांडुरंग अहिरे (सर्व रा.गायकवाड चाैक) अादींनी शिवीगाळ केली याेगेश अहिरे याने चाकूने हल्ला करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत साेनाली अहिरे यांच्या तक्रारीवरून अाझादनगर पाेिलस ठाण्यात भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास उपनिरीक्षक गवई करीत अाहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...