आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंकडून जैन यांना मिरची; जैनांकडून खडसेंना मिक्स भजी, राजकीय हाडवैरी 6 वर्षांनी एकत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गुरुपाैर्णिमेच्या मुहूर्तावर जळगावातील मेहरूण तलावावर अायाेजित भजी महाेत्सवात माजी मंत्री एकनाथ खडसे अाणि माजी आमदार सुरेश जैन हे राजकीय हाडवैरी तब्बल सहा वर्षांनंतर एकत्र अाले. विविध प्रकारच्या भज्यांचा अास्वाद घेत दाेघांनीही एकमेकांना भजी भरवली. खडसेंनी जैन यांना मिरचीच्या भज्यांसह स्वत:च्या शेतातील अाेली खारीक अाणि सिडलेस जांभूळ खायला दिले. सुरेश जैन यांनी एकनाथ खडसे यांंना मिक्स भजी खाऊ घातली.
बातम्या आणखी आहेत...