आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सापांच्या सात दुर्मिळ प्रजाती, शहरासह परिसरात आढळून येणारे दुर्मिळ साप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- निसर्गात विविध प्रजातींच्या सापांचा अधिवास आहे. असे असताना भारत तसेच जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान असलेल्या सापांच्या सात दुर्मिळ प्रजातींचा अधिवास जळगाव शहर परिसरात आढळून येतो. सर्पमित्र, सर्प अभ्यासक, निसर्गप्रेमींसह जळगावकरांसाठी ही सुखद आनंदाची बाब आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सुमारे ३० सर्पमित्रांनी मिळून या सापांच्या जातींचे निरीक्षण करून नोंदी घेतलेल्या आहेत. या सात सापांसह एकूण २७ प्रजातींचे साप शहरात आढळून येतात. यात सहा विषारी प्रजातींचाही समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फाॅर कंझर्वेशन अाॅफ नेचर) च्या यादीत रेड डाटा लिस्टमध्ये असलेला भारतीय अंडीखाऊ सापही (इंडियन एग इंटर) शहरात आढळून आला आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांच्या काळात विविध ठिकाणी सर्पमित्रांनी हे साप पकडून पुन्हा जंग लात, नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत, अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक रवींद्र सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. जळगाव शहर हे सापांचे प्रजनन, वाढ, संगोपन या सर्वच बाबतीत अनुकूल आहे. त्यामुळेच येथे सापांच्या विविध प्रजाती आढळून येतात. त्यातील प्रजाती दुर्मिळ आहेत.

मृदू सर्प : बिनविषारीसाप आहे. दीड फूट लांबी असते. राखाडी रंग असतो. हा साप जून २०१६ मध्ये पहिल्यांदाच जळगावात आढळला.

रस्सेलकुकरी : बिनविषारीआहे. एमआयडीसी, सावखेडा, पिंप्राळा परिसरात आढळतो. मानेवर ‘व्ही’ आकार दिसतो. ते दीड फूट लांबी.
पक्ष्यांचीअंडी खाणारा साप: आययूसीएनच्यारेड डाटा लिस्टमध्ये सूची मधला प्राणी. एमआयडीसी, पिंप्राळा, निमखेडी, आकाशवाणी भागात आढळताे. पक्ष्यांची अंडी खाद्य. निम विषारी.
पट्टेरीकवड्या : बिनविषारीआहे. मण्यार सापाप्रमाणेच दिसतो. काळ्या अंगावर पिवळे ठिपके किंवा पिवळे पट्टेही असतात. ते फूट लांबी.
पोवळा: हाविषारी साप आहे. डाेके शेपटी काळी असते. विषारी नागापेक्षादेखील जहाल विषारी साप आहे. त्याची लांबी केवळ अर्धा फूट तर जाडी पेनातील रिफिल एवढी असते.
जाडरेती सर्प : निमविषारीआहे. ते फूट लांबी. तपकिरी रंग मानेचा भाग राखाडी असतो.

चापळा (हिरवी घोणस) : सौम्यविषारी आहे. बेडूक, पाल, सरडे हे खाद्य आहे. ते दीड फूट लांबी असते. सातपुुडा पर्वतरांगेत गेल्या वर्षी आढळला.
मृदू सर्प : बिनविषारीसाप आहे. दीड फूट लांबी असते. राखाडी रंग असतो. हा साप जून २०१६ मध्ये पहिल्यांदाच जळगावात आढळला.
रस्सेलकुकरी : बिनविषारीआहे. एमआयडीसी, सावखेडा, पिंप्राळा परिसरात आढळतो. मानेवर ‘व्ही’ आकार दिसतो. ते दीड फूट लांबी.
पक्ष्यांचीअंडी खाणारा साप: आययूसीएनच्यारेड डाटा लिस्टमध्ये सूची मधला प्राणी. एमआयडीसी, पिंप्राळा, निमखेडी, आकाशवाणी भागात आढळताे. पक्ष्यांची अंडी खाद्य. निम विषारी.
पट्टेरीकवड्या : बिनविषारीआहे. मण्यार सापाप्रमाणेच दिसतो. काळ्या अंगावर पिवळे ठिपके किंवा पिवळे पट्टेही असतात. ते फूट लांबी.
पोवळा: हाविषारी साप आहे. डाेके शेपटी काळी असते. विषारी नागापेक्षादेखील जहाल विषारी साप आहे. त्याची लांबी केवळ अर्धा फूट तर जाडी पेनातील रिफिल एवढी असते.
जाडरेती सर्प : निमविषारीआहे. ते फूट लांबी. तपकिरी रंग मानेचा भाग राखाडी असतो.
बातम्या आणखी आहेत...