आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातोंडा येथे स्वाईन फ्लूने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातोंडा ता.अमळनेर - येथील रहिवाशी प्रमिला मालजी पाटील वय - 55 महिलेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मागील दहा दिवसापुर्वी चोपडा येथील डाॅ शरद पाटील यांनी स्वाईन फ्लू संशयीत रुग्ण  म्हणून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. तेथे स्वाईन फ्लू ची तपासणी पाॅझीटीव निघाली.
बातम्या आणखी आहेत...