आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Maharashtra University Notice For Dr Praphul Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ.प्रफुल्ल पाटील यांना विद्यापीठाची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आरोग्यविज्ञान विद्यापीठात अधिसभा सदस्यपदीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास रहिवासाचे खोटे दाखले देणार्‍या परभणीच्या डॉ.प्रफुल्ल पाटील यांना उमविने नोटीस बजावली आहे.

‘डॉ.पाटील यांच्या नियुक्तीसाठी उमविची धडपड’ अशी बातमी ‘दिव्य मराठी’ने 21 जून रोजी प्रसिद्ध केली होती. डॉ.पाटील हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या नियुक्तीसाठी चाळीसगाव येथील प्रदीप देशमुख यांचा रहिवासाचा पत्ता आपला स्वत:चा असल्याचे पुरावे विद्यापीठास दिला होता.