आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तैलचित्र प्रदर्शनाचा समारोप; तीन लाख नागरिकांची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्रही संतांची भूमी म्हटली जाते. प्रत्येक संताच्या शिकवणीचे समाजाच्या घडणीत मोठे महत्त्व आहे. अशा अनेक संतांची शिकवण जर एकाच ठिकाणी मिळाली, तर आहेदर्श समाज घडण होते. याची प्रचिती गेल्या १७ दिवसांत जळगावकरांना आली. तीन लाख लोकांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे १८ दिवसांपासून महाबळ रोडवरील सऔनिक कल्याण विश्रामगृहात सुरू असलेल्या सामाजिक तऔलचित्र प्रदर्शनाचा गुरुवारी समारोप झाला. १७ दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन हजार सदस्यांनी केले.

काय होते प्रदर्शनात
संतांचीशिकवण, या शिकवणीतून घडणारा समाज, व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम या बाबतची ३४ तऔलचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आहेली होती. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यात यापूर्वी सहा ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आहेले होते. जळगावातील प्रदर्शन सातवे होते.
काय करते प्रतिष्ठान : प्रतिष्ठानचेसामाजिक कार्य, राष्ट्रीय एकात्मता, मानस नीती, मूल्यांची जोपासना, तसेच जनहितार्थ कार्य आदींसह रक्तदान, वृक्षारोपण, शहर ग्रामीण भागात स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता बालसंस्कार केंद्रे, संस्कृतीचा विकास अशा बाबींवर प्रतिष्ठानने कार्य केले आहे. प्रतिष्ठानतर्फे दासबाेधाचे निरूपण केले जाते, त्याला बैठक म्हणतात. जिल्ह्यात अनेक १२७ ठिकाणी बैठकी आहेत. प्रत्येक बैठकीला ४०० सदस्यांची उपस्थिती असते.

१७ दिवस प्रदर्शनाचा कालावधी
१२ तास दररोज प्रदर्शनाची वेळ
२०४ एकूण तास सुरू होते चित्रप्रदर्शन
१४,०७० प्रतितास भेट देणाऱ्यांची संख्या
तासाला १४७० जणांची प्रदर्शनास भेट

शिस्तीचा नमुना
मान्यवरांची भेट : महसूलमंत्रीएकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह वििवध लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार वर्गासह शाळा,