आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहुजानगरजवळ ट्रक अपघातात एक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आहुजा नगरजवळील हॉटेल साई पॅलेसजवळ ट्रक मोटारसायकल( क्र. एमएच १९ एआर ७१७५) अपघातात सोनसिंग धनसिंग पारधी (वय २६) या मोटारसायकलराचा मृस्वात्यू झाला तर दीपक मनीलाल पारधी (वय २३) जखमी झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी रात्री ८.४५ वाजेस घडली. सोनसिंग जळगावहून सावदे (ता. एरंडोल) जात होता. ट्रकचालक फरार आहे. जखमीस सिव्हिलमध्ये दाखल केले आहे.