आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • P.K. Anna Patil News In Marathi, Cooperative, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पी. के. अण्णा पाटील यांचे मुंबईत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - ज्येष्ठ गांधीवादी, सहकार व शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार अण्णासाहेब पी.के. पाटील (९१) यांचे गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी दोन वाजता शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी अिभयांित्रकी कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार होतील. गेल्या काही दिवसांपासून पाटील आजारी होते. त्यांना दीड महिन्यापूर्वी डायलिसिससाठी मुंबईत नेण्यात आले होते. पाटील यांनी नंदुरबार येथे वकिली व्यवसाय सोडून १९५३मध्ये समाजकारण व राजकारणात उडी घेतली होती.