आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाह म्हणजे समर्पण, वचनबद्धता; लग्नाचा ‘इव्हेंट’ नकाे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वैवाहिक संबंध जुळवताना खोट्या प्रतिष्ठेमागे न लागता जे आहे तेच दाखवावे. नात्यांमध्ये एकमेकां प्रती समर्पण, वचनबद्धता हवी. संसार करण्यासाठी एकत्र येणे ही वैवाहिक जीवनाची संकल्पना आहे. मात्र, लग्न इव्हेंट करण्याच्या नादात मुळ संकल्पनांचा विसर पडत चालला आहे. असे होऊ देऊ नका असा सल्ला विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी यांनी विवाहेच्छुक तरुण जोडप्यांना रविवारी दिला.
कांताई सभागृहात विवाहेच्छुक तरुणाई,पालक मंडळींसाठी ‘जोडीदार निवडताना... सहजीवन फुलवताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी कुलकर्णीयांनी विवाहेच्छुक तरूण, पालक यांच्या मनातील अनेक प्रश्नांचा उलगडा करीत या विषयावर खुली चर्चा घडवून आणली. आयर्न फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

निवडपरस्पर पूरक व्हावी
आजच्या वैवाहिक पद्धतीत जोडीदार निवडतांना पत्रिका, पैसा, नोकरी यांना अधिक महत्व दिले जाते, यामुळे लग्न हे एक इव्हेंट बनला आहे. विवाहेच्छुक जोडप्यांनी जोडीदार निवडतांना भावनिक, वैचारिकदृष्ट्या अनुरूप परस्परपूरक व्हावे यासाठी दोघांमधील संवाद वाढवण्यासह एकमेकांप्रती आदर, त्यागाची भावनाही वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांनी मांडलेली ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम या चार आश्रमांची संकल्पनाही विविध उदाहरणांतून मांडली. यामुळे उपस्थितांच्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसनही झाले. समाज आज विविध मानसिक अस्वस्थतेमुळे टोकाला जात आहे. समाजातून केवळ चांगले दाखवण्याचा खोट्या प्रतिष्ठेचा आव आणला जातो, जे आहे, ते दाखवले जात नाहीत, यामुळे पुढे अनेक आहे. यात मेडिकल, कापड विक्रेते तसेच किराणा दुकानदारांचा समावेश आहे. खिशात केवळ एटीएम कार्ड सोबत नेले तरी काही दुकानांमधून माल मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये शहरात अशा स्वॅपिंग यंत्राचा वापर वाढणार आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी नोंदणीनंतर चार ते पाच दिवसांत स्वाइप यंत्र उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरवले आहे. व्यावसायिकांचे खाते नसेल तर तातडीने खाते सुरू करून दिले जात आहे. नोंदणी करून चार दिवसांत यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. भविष्याच्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आहे. यात मेडिकल, कापड विक्रेते तसेच किराणा दुकानदारांचा समावेश आहे. खिशात केवळ एटीएम कार्ड सोबत नेले तरी काही दुकानांमधून माल मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये शहरात अशा स्वॅपिंग यंत्राचा वापर वाढणार आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी नोंदणीनंतर चार ते पाच दिवसांत स्वाइप यंत्र उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरवले आहे. व्यावसायिकांचे खाते नसेल तर तातडीने खाते सुरू करून दिले जात आहे. नोंदणी करून चार दिवसांत यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. भविष्याच्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
*
कॅश वाटप सुरू
^नाेटबंदीच्या अादेशापूर्वी एकूण विक्रीच्या १२ टक्के व्यवहार हे अाॅनलाइन पमेंट हाेत हाेता. अाता हे प्रमाण ६० टक्क्यांवर पाेहाेचले अाहे. स्वॅपिंग मशीनद्वारे रविवारी ८० जणांना दाेन-दाेन हजार रुपयांचे वाटप करण्यात अाले. या मशीनमुळे नागरिकांची साेय हाेत अाहे, त्याचबराेबर अाम्हाला बंॅकेत जाऊन पैसे भरायची गरज नाही. अामचे पैसे परस्पर बंॅकेत भरले जात अाहेत. अाॅनलाइन व्यवहारांसाठी स्थानिक बंॅकांनी पुढाकार घेतल्यास राेकड उपलब्धतेची समस्या दूर हाेईल. अनिलकांकरिया, व्यापारी ^नाेटबंदीच्याअादेशापूर्वीएकूण विक्रीच्या १२ टक्के व्यवहार हे अाॅनलाइन पमेंट हाेत हाेता. अाता हे प्रमाण ६० टक्क्यांवर पाेहाेचले अाहे. स्वॅपिंग मशीनद्वारे रविवारी ८० जणांना दाेन-दाेन हजार रुपयांचे वाटप करण्यात अाले. या मशीनमुळे नागरिकांची साेय हाेत अाहे, त्याचबराेबर अाम्हाला बंॅकेत जाऊन पैसे भरायची गरज नाही. अामचे पैसे परस्पर बंॅकेत भरले जात अाहेत. अाॅनलाइन व्यवहारांसाठी स्थानिक बंॅकांनी पुढाकार घेतल्यास राेकड उपलब्धतेची समस्या दूर हाेईल. अनिलकांकरिया, व्यापारी
विवाहेच्छुक जोडप्यांना मार्गदर्शन करतांना वंदना कुलकर्णी.

सुखी सहजीवनासाठी दिल्या विविध टीप्स
{जोडीदाराचा स्वभाव ओळखून पुढची पावले टाका
{ जोडीदारांनी एकमेकांना जाणून घ्या
{ भावनिक, वैचारिक शेअरिंग वाढवा
{ मानसिक, नातेसंबंधांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा
{ एकमेकांत त्यागाची भावना जोपासा
बातम्या आणखी आहेत...