आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरसोलीत छेड काढणाऱ्यास मारहाण, दुचाकी जाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून शिरसोली येथे दिलफिरोज पिंजारी (वय २२) या युवकाला जमावाने बेदम मारहाण करून त्याची दुचाकी जाळल्याची घटना रविवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडली. दिलफिरोजने एका मुलीची छेड काढल्यामुळे लोक संतप्त झाले होते.