आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्राेल पंपचालकांचा देशभर बंदचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशभरातील पेट्राेल पंपचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून देशभरातील पेट्राेल पंपचालक आंदाेलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. पेट्राेल पंपचालकांची देश पातळीवरील संघटना ‘सीआयपीडी’ या संघटनेने केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या हाेत्या. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास आंदाेलन छेडले जाणार आहे. यास महाराष्ट्र राज्य पेट्राेल पंपचालक संघटनेने पाठिंबा दिला आहे.