आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगल रोखण्याचे जवानांना प्रात्यक्षिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दंगलीच्या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यास स्वत:सह सार्वजनिक संपत्तीचे रक्षण कसे करावे. जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जची पद्धत कशी असावी. अश्रू धूराचे नळकांडे फोडून जमाव कसा पांगवावा याचे प्रात्यक्षिक शिघ्रकृती दलाच्या जवानांनी शनिवारी करून दाखवले.
४५ मनििटे प्रात्यक्षिक
७० जवानांचा सहभाग

छाया : आबा मकासरे