आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव पोलिस ठाण्यांना ‘ट्वेल्व्ह बोअर पंप अॅक्शन’ बंदूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिपेठ पोलिस ठाण्यात बंदुकीची माहिती देताना गोपीचंद चौधरी, समाधान पवार आदी. - Divya Marathi
शनिपेठ पोलिस ठाण्यात बंदुकीची माहिती देताना गोपीचंद चौधरी, समाधान पवार आदी.
जळगाव पोळा,गणेशोत्सव, ईद या लागोपाठ येणाऱ्या सण उत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस विभागातर्फे प्रत्येक पोलिस ठाण्याला गुरुवारी ‘ट्वेल्व्ह (१२) बोअर पंप अॅक्शन’ बंदूक देण्यात आली आहे.

प्रत्येक बंदुकीसोबत २५ काडतूसही दिले आहे. शस्त्रगार विभागाचे गोपीचंद चौधरी, समाधान पवार या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी प्रत्येक पोलिस ठाण्यात जाऊन या बंदुकीचा वापर कसा करावा, याचे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.