आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"प्रतापीय'ला मिळाली सहा पारिआषकिे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - उडानपंखोसे नही, हौसलोंसे होती है।' अशी लक्षवेधक कॅचलाइन घेत प्रताप महाविद्यालयाच्या "प्रतापीय' या नियतकालकिाला उत्कृष्ट मांडणी, कथा, कविता, वैचारकि लेखांसाठी सहा पुरस्कार प्राप्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन नियतकालकि स्पर्धेतून हे पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे मांडणीला त्यातील लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारिआषकिांनी गौरवण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला वाव देण्यासाठी दरवर्षी "प्रतापीय' नावाने नियतकालकि प्रसिद्ध होते. सन २०१३-२०१४ या शैक्षणकि वर्षात पहिलाच ग्लोज ग्लेझी अंक प्रकाशित झाला. सुंदर मांडणीसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती झाली होती. विद्यार्थ्यांमधून आलेल्या लेखांचे समीक्षण करूनच नियतकालकिात त्या लेखांचा समवेश होता. उमविच्या विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे विद्यापीठ महाविद्यालयांच्या नियतकालकिांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत तब्बल ६० महाविद्यालयांनी अंक सदर केले होते. याबाबत संस्थेचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, कार्योपाध्यक्ष विनोद पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील, आदींनी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.

"प्रतापीय'ला मिळाली सहा पारिआषकिे
- उत्कृष्टमांडणी : द्वितीयरु. दोन हजार संपादन मंडळ,
- उत्कृष्टमराठी कथा "दैव जाणिले कुणी' : द्वितीयरु. ५५१ पाटील दीपाली निंबाजीराव (प्रथम वर्ष बीए)
- उत्कृष्टकथा इंग्रजी "अ वॉक' : प्रथमरु. ७५१ - बैसाणे निखिल (द्वितीय वर्ष बीए)
-उत्कृष्टकविता हिंदी "गुरू का महत्त्व' : प्रथमरु. ७५१ - पाटील अविनाश नारायण (११वी विज्ञान)
- उत्कृष्टकविता इंग्रजी "लीफ' : प्रथमरु. ७५१ - बैसाणे निखिल (द्वितीय वर्ष बीए)
- उत्कृष्टवैचारकि लेख हिंदी "राष्ट्रसंत विनोबा भावे' : द्वितीयरु. ५५१ - नितीन अहिरराव (टीवाय बीएस्सी)
यांनी केले संपादन
मुख्यसंपादकप्रा.सतीश लोनार, डॉ.कल्पना पाटील, डॉ.ज्योती राणे, अशोक एम.जैन, डॉ.शोभा पाटील, प्रा.डॉ.शशकिांत लोनवणे, ई.टी.चौधरी, डॉ.भरतसिंग पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्निल चौधरी यांनी संपादन केले होते; तर या अंकासाठी डॉ.प्र.ज.जोशी, डॉ.एस.आर.माहेश्वरी, नितीन पाटील, प्रा.हेमंत पवार, प्रा.योगेश आरवणे, प्रा. सय्यद यांचे साहाय्य लाभले.
बातम्या आणखी आहेत...