आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रेल्वे साहित्य चोरीचा लाइव्ह वृत्तांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुळावळ- भुसावळ शहराजवळील हायवेलगत आउटरवर उभ्या असलेल्या मालगाडीचा ‘फूलरॉड’ चोरट्यांनी गुरुवारी लांबवला होता. या घटनेचे सचित्र वर्णन ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा रेल्वेचे साहित्य चोरीचा लाइव्ह वृत्तांत...