आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday SPL: या आहेत एकनाथ खडसेंंच्‍या राजकीय वारस, असा घेतला पतीच्‍या पराभवाचा बदला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. आज ते 63 वर्षांचे झाले आहेत. 2 सप्टेंबर 1952 रोजी मुक्ताईनगरातील पूर्ण नदीच्या काठावर असलेल्या कोथळी या गावी झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. 1987 मध्ये खडसे या गावचे सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. राजकीय यश त्यांच्या पदरात पडत गेले. 1 मे 2013 रोजी त्यांचा मुलगा निखिल खडसेंनी आत्महत्या केली. त्यानंंतर निखिल यांची पत्नी रक्षा खडसे याच त्यांच्या राजकीय वारस असल्याचे सांगितले जाते.
रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या एकनाथ खडसे यांच्‍या स्नुषा खासदार रक्षा खडसे या तरुण खासदार आहेत.
भाजपाच्‍या खासदार रक्षा खडसे यांचा जीवनपट म्‍हणजे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा आहे. एका सामान्‍य 26 वर्षीय गृहिणीची अचानक बदलून गेली. त्‍यांचे पती निखिल खडसे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. आम्‍ही आपल्‍याला सांगत आहे रक्षा खडसे यांच्‍याबाबत या खास बाबी..
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शेतकरी कुटुंबात जन्‍मलेल्‍या रक्षा यांचा सरपंचपदापासून राजकीय प्रवास..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...