आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery In Maharashtra Express Near Pachora Railway Station

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दरोडा; आठ लाखांचे दागिने लांबवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गर्दीचा फायदा घेऊन महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या दोन प्रवाशांचे सुमारे आठ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर लक्ष्मीकांत मणियार बुधवारी रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यास गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी गुरुवारी दोन्ही प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात रामस्वरूप राठी हे हातकणंगले येथून परत येत असताना पाचोर्‍याजवळ त्यांचे 12 लाखांचे दागिने लांबवण्यात आले होते. उद्योजक लक्ष्मीकांत मणियार हातकणंगले येथून परत येत असताना याच गाडीतून त्यांचेही 4 लाखांचे दागिने चोरीला गेले. राखी पाटणी जळगावला येत असताना त्यांचेही दागिने चोरी झाले होते.