आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळहातात घुसले लोखंडी पाते; नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तासभर चालली शस्त्रक्रिया

मरहुमाफातेमाबी मलिक सरदार शाळेच्या बंद गेटवर चढून लोखंडी पात्याच्या टोकाचा धारदार भाग महंमद फारूख शेख जाकीर (वय १३) या बालकाच्या तळहातात आरपार घुसला. ही घटना इस्लामपुरा भागात रविवारी घडली. नागरिकांना माहिती मिळाल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ रूग्णालयात नेले.

पुढे... गॅस कटरने कापले प्रवेशद्वाराचे पाते