आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांसमक्षच नाचवल्या तलवारी, नंदुरबारच्या हिंदु मेळाव्यातील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - सातपुडा हिंदू मेळाव्यात काढलेल्या शोभायात्रेत जलसंपदा मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समक्षच कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाच्या घोषणा देत नंग्या तलवारी नाचवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
महाजनांनी मात्र शोभायात्रेत फक्त भगवे झेंडेच होते, तलवारी नव्हत्या, असा दावा केला. मात्र, छायाचित्रांत नंग्या तलवारी नाचवणारे कार्यकर्ते स्पष्ट दिसत आहेत. सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत गुरुवारी नंदुरबारमध्ये सातपुडा हिंदू मेळाव्याचे आयोजित केला होता. त्यापूर्वी काढलेल्या शोभायात्रेत पाच तरुणांनी नंग्या तलवारी नाचवल्या.
पुढील स्लाइडवर वाचा, भागवत म्हणाले... परदेशात जाणारे भारतीय तेथील नागरिकांसाठी हिंदुच...