आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : काश्मीर नव्हे, हे तर सातपुड्यातील सौंदर्य..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चहूबाजूंनी उंच टेकड्या, नीळेशार आकाश, खळखळणार्‍या पाण्याच्या झर्‍यांचा मंद आवाज, तर कुठे उंचावरून कोसळणारा जलप्रवाह.पशुपक्ष्यांचा किलबिलाट आणि सर्वदूर पसरलेली दाट झाडी. हे चित्र जम्मू-काश्मीरमधील एखाद्या स्थळाचे वर्णन नव्हे, तर हिरवाईने नटलेल्या सातपुड्यातील वास्तव आहे.

पुढील स्लाइडला क्लिक करून पाहा, सातपुड्याचे सृष्टीसौंदर्य