आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar On 9th January Visit Jalgaon District

शरद पवार 9 जानेवारीला जळगाव जिल्हा दाैऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खासदार शरद पवार येत्या 9 जानेवारी राेजी जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. या दाैऱ्याच्या तयारीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जानेवारी राेजी दुपारी वाजता पक्ष कार्यालयात बैठक अायाेजित केली अाहे.

अप्पासाहेब पवार कृषी पुरस्कारांचे त्यांच्या हस्ते वितरण केले जाणार अाहे. शिवाय पक्ष संघटनेसंदर्भात ते बैठक किंवा मेळावा घेण्याची शक्यता अाहे. याबाबत नियाेजन करण्यासाठी जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जानेवारी राेजी दुपारी वाजता अायाेजित करण्यात अाली अाहे. या बैठकीत दाैऱ्याच्या नियाेजनासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार अाहे. बैठकीला पक्ष संघटनेतील अाजी-माजी पदाधिकारी, अामदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात अाले अाहे. उपस्थितीबाबत जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील, महानगराध्यक्ष परेश काेल्हे यांनी कळवले अाहे.