आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदखेडा निवडणूक: मंत्र्याच्या सभेच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिस वाहनाला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शिंदखेडा येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री यांच्या जाहीर सभेला बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिस वाहनाचा अपघात झाला आहे. अपघातात पोलिस निरीक्षकासह पाच पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. सोनगीर- दोंडाईचा मार्गावरील सोमेश्वर मंदिराजवळची घटना आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघशत झाला.

 

सूत्रांनुसार, शिंदखेडा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची सभा असल्याने पोलिस विभागाचे श्वानपथक जात होते.  सोनगीर-दोंडाईचा मार्गाचे डांबरीकरणच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या खडीच्या ढिगावरून हे पोलिसाचे उलटले. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

 

अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...