आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena President Udhav Thackeray Speech At Jalgaon On 9 Feb

उद्घव ठाकरेंची 9 मार्चला जळगावात सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे 9 मार्च रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. शहरातील सागर पार्क मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या दौर्‍यात ते खान्देशातही येणार आहेत. ही माहिती शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी कळवली. दरम्यान, राज्याच्या दौर्‍यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील जळगावला जाहीर सभा घेणार आहेत.