आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन यांच्या जामिनावर अाज निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरकुल घाेटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे माजी अामदार सुरेश जैन यांच्या जामिनावर मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी हाेणार अाहे. घरकुल घाेटाळ्यात अटक झालेल्यांपैकी सुरेश जैन यांच्या व्यतिरिक्त सर्व संशयितांना जामीन मिळाला अाहे. यापूर्वी न्यायमूर्ती जगदीशसिंग खहेर यांनी १५ जानेवारीला जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला हाेता. त्यानंतर सात महिन्यांनंतर त्यांच्या अर्जावर सुनावणी हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...