आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 1 वाजता ट्रकने माेटारसायकलला उडवले; एक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळहून येणाऱ्या माेटारसायकलला ट्रकने टीव्ही टाॅवरजवळ उडवले. या अपघातात विकी अभिमन डाेंगरे (वय २२) हा ठार झाला, तर तीनजण जखमी झाले. राहुल समाधान अहिरे (२३), किसन सीताराम बिऱ्हाडे (१९), अनिल अभिमन डाेंगरे (१९) सर्व रा.शनिपेठ अशी जखमींची नावे अाहेत. ते गंभीर असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत ढाेल-ताशे वाजवण्यासाठी भुसावळजवळ गेले हाेते. माेटारसाकयलने परत येत असताना हा अपघात झाला.
बातम्या आणखी आहेत...