आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसाच्या हाताला झटका देऊन दोन चोरट्यांचे कोर्टातून पलायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव न्यायालयीन कोठडीत असलेल्या चेतन पाटील, हर्षल भावसार या सोनसाखळी चोरांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर दोघांनी लघुशंकेसाठी जाण्याचे कारण सांगून पोलिसांना शौचालयाकडे नेले. तेथे पोलिसांना बोलण्यात गुंतवून ठेवत एका पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळ काढला. त्यांचा पाठलाग करत पोलिसांनी १२ मिनिटांत दोंघाना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...