आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू, हिंगोणा गावाजवळील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- हिंगोणा गावाजवळ फैजपूरकडून यावलकडे येत असताना दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. कृष्णतारानगर येथील खिरोदा (ता.रावेर) येथे मंडलाधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजु दिलदार तडवी (वय 45) यांचा या अपघातात मृत्यू झाला.

 

 

ते दुचाकीवरुन येत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...