आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोक्याच्या दोरीचा गळफास लागून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा- येथील कृष्णापुरी भागातील दाेन वर्षीय बालकाचा झोक्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. 

सोमानंद मराठे हा बालक झोक्यात झोपला होता. त्याची आई समोरच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. अाई बाहेर गेल्यावर ताे झोपेतून जागा झाला आणि त्याने झोळीबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास झोक्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाला. त्याची आई पाणी घेऊन आली असता बाळ झोक्याच्या दोरीला लटकलेले दिसले. त्यानंतर तिने हंबरडा फाेडला. 
बातम्या आणखी आहेत...