आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे अाज जळगाव, धुळ्यात; शेतक-यांशी साधणार संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी जळगाव आणि धुळे जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. त्यांच्या समवेत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे असणार अाहेत. सकाळी ११.३० वाजता विमानाने अागमन हाेऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी भेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार अाहेत. दुपारी साडेबारा वाजता धरणगाव येथे शेतक-यांशी संवाद साधतील. त्यानंतर पारोळ्यामार्गे धुळ्याकडे प्रयाण करतील. तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा होईल. तेथेही शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
 
बातम्या आणखी आहेत...