आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय मंत्री डाॅ.भामरेंची उद्या शहरात मिरवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांची शनिवारी (दि.९) महानगर भाजपतर्फे मिरवणूक काढली जाणार अाहे. दुपारी दाेन वाजता ही मिरवणूक मनाेहर चित्रमंदिराजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून काढण्यात येईल.

शहरातील अाग्रा राेडने ही मिरवणूक जाऊन महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन केले जाईल. त्यानंतर भाजपच्या खाेलगल्लीतील कार्यालयातील कार्यक्रम अाटाेपून डाॅ. भामरे त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना हाेतील. उपस्थितीचे अावाहन महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, सरचिटणीस विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, केदार माेराणकर आदींसह पदािधकाऱ्यांनी केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...