आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग. स. साेसायटीसाठी जूनला मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची सहकारी पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात अाला अाहे. जून राेजी मतदान तर जून राेजी मतमाेजणी हाेणार अाहे.
२७ एप्रिल ते मे राेजी दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. मे राेजी अर्जांची छाननी तर मे राेजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ते २० मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार अाहेत. २१ मे राेजी चिन्हांचे वाटप केले जाईल. तर जून राेजी संस्थेच्या मतदान हाेईल. जून राेजी मतमाेजणी हाेणार अाहे. संस्थेच्या स्थानिक मतदारसंघातून ५, बाहेरील मतदारसंघातून ११, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून १, महिला राखीवमधून २, भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातून अशा एकूण २१ संचालकपदासाठी निवडणूक हाेईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...