आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णनगरीने ओढली धुक्याची चादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या आठवडाभरापासून शहरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. शनिवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. या ढगाळ वातावरणामुळे ‘सुवर्णनगरीने जणू धुक्याची चादरच ओढली आहे’, असा भास होत होता. 
बातम्या आणखी आहेत...